
सचिन चव्हाण 'माझा वॉच' उपक्रम स्तुत्य आहे. आतातरी आश्वासने सत्यात उतरतील हीच अपेक्षा..

Tushar Shirsath Nice

STAR Majha रविवारी मेगा ब्लॉक, पुणे-मुंबईला रेल्वेने जाणाऱ्यांसाठी अपडेट
Source: www.starmajha.com
कल्याण ते बदलापूर या स्टेशनांदरम्यांन फूट ओव्हर ब्रिज, ग्रीडर आणि इतर तांत्रिक कामासाठी रविवार 8 नोव्हेंबरला सकाळी 9.35 ते संध्याकाळी 5.05 वाजे पर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Ajit Khamkar abhiman vatato join houn.....:):):):)

STAR Majha इंटरनेट डोमेन देवनागरीतही
Source: starmajha.com
इंटरनेटवर लॅटीन भाषेशिवाय इतर भाषेतही डोमेन नेम अस्तिवात येणार आहेत. यामुळे इंटरनेटचा वापर वाढणार आहे. इंटरनेटवर नियंत्रण ठेवणारी संस्था ICANN ने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.यामुळे पुढील काही दिवसात लॅटीन भाषेशिवाय इतर भाषांमध्येही वेबसाईटचं नाव असणार आहे. देवनागरीचाही यात समावेश आहे.

Aniket A. Thakur वारी विधानसभेची एकदम झक्कास वाटली......असेच नवनवीन चांगले कार्यक्रम पाहायला मिळतील हिच अपेक्षा......

Neelima Deshpande ata "Sarkar" ani "Raj"

STAR Majha पोलिटीकल फटाके
Source: www.youtube.com
Share your videos with friends, family, and the world

STAR Majha चीनलाही अग्नि ५ ची भीती
Source: www.starmajha.com
अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नामुळे भारत आणि चीन यांच्यातले संबंध पुन्हा थोडेसे ताणलेले असताना भारताच्या अग्नी -५ या क्षेपणास्त्राबद्दल चिनी मिडीयानं भीती व्यक्त केली आहे. पीपल्स डेली य़ा चिनी वृत्तपत्रात या क्षेपणास्त्राबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...

Ravi Konde i love starmajha.i daily watching starmaja

STAR Majha काश्मिरमधील चीनच्या कारवायांवरही भारताचा आक्षेप
Source: www.starmajha.com
अरूणाचल प्रदेशातील पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील चीनच्या आक्षेपानंतर भारतानं चीनला पाकव्याप्त काश्मीरातील पाकसोबतच्या संयुक्त योजना बंद कराव्यात असं बजावलंय.

STAR Majha पंतप्रधानांच्या अरूणाचल दौऱ्याला चीनचा आक्षेप
Source: www.starmajha.com
भारत आणि चीन यांच्यामधील सीमा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. अरूणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी मंगळवारी (13 ऑक्टोबर) अरूणाचल प्रदेशात प्रचार सभा घेतली होती. चीनने यावरून असं म्हटलं होतं की, अरूणाचल प्रदेश हा सीमावादातला वादाचा भाग आहे. ...

STAR Majha शिवसेनाप्रमुखांचे मतदान
Source: starmajha.com
राज्यात शिवशाही अवतरणार - बाळासाहेब ठाकरे 13/10/09 व्हिडिओ बघा

STAR Majha
घराणेशाहीच्या 134 शिलेदारांवषयी उत्सुकता
http://elections.starmajha.com/?p=750
Source: elections.starmajha.com
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यावेळी 288 पैकी 119 मतदारसंघाता राजकीय घराण्यातीलच उमेदवार रिंगणात उतरले आहेत.विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीच यातील 134 जणांना उमेदवारी दिली आहे. घराणेशाहीतील या शिलेदारांवषयी मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
















