Posts

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली !

...

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Hi_Chal_Turu_Turu

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथें दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेंतले सावळे !

... See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com
Frequently Asked Questions
Can I download songs from the website Aathavanitli Gani ?
No. Download function is not available on Aathavanitli Gani.
Can I make an email request for the audio file of the song, as a special case or an exception ?
No. No song is sent in any form, as a special case or otherwise, without exception. If you like the song, do support the artist(s) and the music company(s) by buying the song (album).
Photos
Posts

माणिक वर्मा - जन्मदिन - १६ मे 🙏🙏

इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ
सख्या रे, किती रंगला खेळ !

... See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
. . तुज पंख दिले देवाने
. . कर विहार सामर्थ्याने
. . दरि-डोंगर, हिरवी राने...
. . जा ओलांडुनी या सरिता-सागरा

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Aakashi_Zep_Ghe_Re

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली
. . नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
. . स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
. . ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली...
झाली फुले कळ्यांची .....

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jevha_Tichi_Ni_Majhi

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

जित्या गळ्याचा माणूस

थोर कलाकारांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असतं. या कुतूहलाचे निवारण वेळोवेळी, त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर- त्याच्यांवरील लेखांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून होत जातं. पण काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही जाणून घेतलं तरी अजून काही जाणणं दशांगुळे उरतंच. 'अरुण दाते' या कलाकार आणि व्यक्तिमत्त्व, अशा दोन्ही अर्थाने टोलेजंग माणसाविषयी नेमकं हेच म्हणता येईल.

तब्बल सहा दशकांची सांगीतिक कारकीर्द, २६०० हून अधिक, फक्त स्वतः गायलेल्या गाण्यांचे जगभर ...

Continue Reading

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते - भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे
. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी...
. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे
. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

अरुण दाते - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏🙏🙏💐

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर .......
https://www.aathavanitli-gani.com/…/Ya_Janmavar_Ya_Jagnyavar

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

पं. वसंतराव देशपांडे 🙏🙏🙏
सुरत पिया की न्‌ छिन्‌ बिसुराये
हर हरदम उनकी याद आये

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर .......
https://www.aathavanitli-gani.com/Song/Surat_Piyaki_Na_Chin

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्रदेशा ( #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन )🚩🙏
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा
. . राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
. . नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Mangal_Desha_Pavitra

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

श्रीनिवास खळे 🙏🙏🙏

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

...

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Pahilicha_Bhet_Jhali

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Gele_Dyayache_Rahun

... See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

... See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
. . . पैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
. . . सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

...

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jeev_Dangala_Gungala

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर .......
https://www.aathavanitli-gani.com/So…/Khedyamadhale_Ghar_(2)

See More
आठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित. Aathavanitli Gani- dedicated to Marathi songs music poetry and literature.
aathavanitli-gani.com

सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ....
https://www.aathavanitli-gani.com/Song/Savar_Re_Savar_Re