Videos
Sharad Pawar Cartoon By MNS Chief Raj Shrikant Thackeray
89
4
Must See Ha Ha Ha
15
Photos
Posts

आता स्वबळावर बरकां.....!

No automatic alt text available.

एक नवीन व्यंगचित्र...मनसेचा दणका...पाकिस्तानी कलाकार आऊट..

No automatic alt text available.

मोदिजी उन्होने तो अपनी सेना को आदेश भी दे दिया.. आप कब दोगे? ५६ इचं कब दिखाओगे???
-व्यंगचित्रकार चंद्रशेखर हाडा

No automatic alt text available.

सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये घमासान युद्ध पेटलेलं असताना आणि बौद्धिक दिवाळखोरीची मुक्त उधळण करत असताना...

महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार करणारा आणि मराठी माणसाचा,अस्मितेचा प्रथम विचार करणारा एकमेव नेता... मनसे अध्यक्ष माननीय.श्री.राजसाहेब ठाकरे..

व्यंगचिञासाठी साभार......
गौरव यादव.

See More
Image may contain: drawing

शिवरायांचे खरे स्मारक म्हणजे महाराजांनी बांधलेले "गडकिल्ले".

अरबी समुद्रात पुतळा उभारण्या ऐवजी ह्या गडकिल्लेंचे संवर्धन करणे आवश्यक आहे. महाराज समजायचे असतील तर ते गडकिल्ल्यांवरच समजतील असे मत माननीय राज साहेब ठाकरे यांनी व्यक्‍त केले होते.
ह्याच विषयावर व्यंग रेखाटले आहे गौरव यादव यांनी.

...

लाईक कमेंट्स शेयर

See More
Image may contain: drawing

तन्मय भट्ट नावाच्या स्वताला विनोदवीर म्हणवणाऱ्या फुग्याची हवा काढली व्यंगचित्रकार गौरव यादव यांनी.

Image may contain: drawing