Beiträge

कोरोना हा केवळ एक आजार आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाशी लढा देऊन बऱ्या झालेल्या लोकांशी कृपया भेदभाव करू नका. त्यांना सहकार्य करा.
#PMC #Pune #Corona

Bild könnte enthalten: 2 Personen, Text „रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सहकार्य करा. #IndiaFightsCorona कोविड- पासून बऱ्या झालेल्या रुग्णांचे मनोबल वाढवा. तिरस्कार नाही, स्वीकार करा. करा. महापौर, पुणे महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका“

कोरोनाविरुद्ध लढ्यात आपल्या मदतीची गरज आहे. मदतीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपली मदत दिलेल्या खात्यात जमा करावी.

Bild könnte enthalten: 2 Personen, Text „आपली छोटीशी मदत एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाला नवजीवन देऊ शकते! शक्य असल्यास पुढे येऊन जरूर मदत करा. करा. DONATE आरटीजीएस व चेक च्या माध्यमातूनही आपण या खात्यात आपली मदत जमा शकता. A/C Name Municipal Commissioner PMC-Covid 19 Bank name Bank of Maharashtra Branch PMC branch no. 60355272848 IFSC Code: MAHB0001430 मा. मुरलीधर मोहोळ महापौर, पुणे मा. शेखर गायकवाड महापालिका आयुक्त,“
Great city to be in. Efficient administrator in Hon Shekhar Gaikwad
It is very useful and informative portal. people will be benefited.
It is very useful & we got to know about what is going on in pune....Great job by PMC Pune
Videos
पुणेकरांना वाचविण्यासाठी मनपा कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पुणे पोलीस लढा देत आहेत
921
81
बालेवाडी येथील निकमार संस्थेतील कोविड केअर सेंटरमधील कोरोनामुक्त झालेल्या ३० जणांना आज मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.हा प्रसंग जितका आशादायी तितकाच भावनिक करणारा होता.
702
47
पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे हॉस्पिटल आणि सिंहगडमधील १२ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले.
549
14