Reviews
5.0
2 Reviews
Tell people what you think
Bhanu Shukla
· January 18, 2018
Swarna Bharat party is the only liberal party in India, this party is in its initial face and trying to bring a massive change in Indian political arena. Swarna Bharat Party believes that if India nee...ds to grow than govt. must spend 10 times more mony to create judicial infrastructure along with police reforms. Once we learn to believe in judiciary and judiciary is able to deliver fast and fair justice, there will be rule of law, results will be a lawful,less indisciplined society.

Swarna Bharat Party's liberal policies will be a game changer.

Come and support SBP and its PUNE candidate Mr. Sanjay Sonawani.
See More
Joyson Fernandes
· January 18, 2018
Sanjay Sonawani is an exceptionally bright liberal and a very capable leader who knows about India's issues and the ways to solve them. Pune would greatly benefit by having a liberal representative in... Lok Sabha, instead of a run-of-the-mill corrupt demagogue from the socialist parties. See More
Photos
Posts

महात्मा गांधी म्हणाले होते, "राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो. राज्याला अधिक अधिकार असल्याने शोषण कमी झाल्यासारखे वाटेल पण यात व्यक्तिस्वातंत्र्याचा अपार संकोच होईल आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल. सरकारी नियंत्रणांमुळे भ्रष्टाचार तर वाढेलच पण सत्याची गळचेपीही सुरु होईल. काळाबाजार व कृत्रीम टंचाया वाढतील. एवढेच नव्हे तर व्यक्तीची स्व-सृजनप्रेरणाही यातून नष्ट होत तो स्वत:ला घ्याव्या लागणा-या मेहनतीपासूनही दूर पळेल. सर्वोच्च प्राधान्...य हे व्यक्तीस्वातंत्र्याला असायला हवे त्याशिवाय सबळ समाजाचे उभारणी शक्य नाही. व्यक्तीस्वातंत्र्य नाकारणे व शासन सर्वोपरी होणे हे मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध आहे. स्वत:चे "मन" नसलेला माणुस असून नसल्यासारखाच आहे....राज्याला शरण जाण्याएवढा व्यक्तिस्वातंत्र्याचा अनैतिक व अन्याय्य सौदा नसेल. मला कमी लोकांकडील अधिकतम अधिकार असलेले स्वराज नको आहे तर जेंव्हा नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होईल तेंव्हा सरकारचा विरोध करू शकण्याची सक्षमता असलेले नागरिक असतात तो देश हवा आहे." (३ नोव्हें. १९४७)
https://sanjaysonawani.blogspot.in/2017/06/blog-post_13.html

See More

पुर्वी भारतातुन बुद्धीवंतांची बाहेर जायची प्रक्रिया सुरु होती...आता त्यात श्रीमंतांची भर पडली आहे. हा वेल्थ ड्रेन जास्त घातक आहे!

Posts

समाजवादाला तिलांजली दिल्याखेरीज हे ब्यंकांचे काय नि बाबु लोकांचे काय...बापजन्मात भ्रष्टाचार संपणार नाहीत...लबाडांची चांदी-हिरे आणि दारुही होतच राहणार! दोष समाजवादी तत्वज्ञानातच आहे जे अपरिहार्यपणे लोकांना भ्रष्ट बनवते!

आज राष्ट्रवाद हा अनेक कारणांनी बोथट झाला आहे. आर्थिक संस्थाने वेगाने राजकीय सत्तेला आपल्या कह्यात घेऊ लागली आहेत हे आपण मागच्या लेखात पाहिले. समाजवादी म्हणवणा-या देशांतही सामाजिक हित जपले जात नाही. शोषित वंचितांच्या संख्येत जेवढी घट गेल्या तीन दशकांत व्हायला हवी होती ती तर झाली नाहीच, उलट विषमता वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच सर्वांगीण विकासाची भुमिका आता राजकीय सत्ता पार पाडतांना दिसत नाहीत. उलट नागरिकांवरची बंधने वाढत जात त्यांच्या स्वातंत्र्यावर आच येतांनाच आपल्या...ला दिसते. याचे कारण हे आहे की राजकीय सत्ता हती असणा-या व्यक्ती याही तेवढ्या स्वतंत्र राहिल्या नाहीत. अतिरेकी भांडवलशाहीत नागरिकांवरची बंधने वाढणे त्यांच्या हिताचे असते. समाजवाद/साम्यवाद त्याला अपवाद राहिलेले नाहीत. ते तर निरंकुशपणे नागरिकांवरची बंधने वाढवत नेतात. औद्योगिक संस्थाने या व्यवस्थेचे नकळत लाभार्थी होऊन जातात.
https://sanjaysonawani.blogspot.in/2017/06/blog-post_13.html

See More

माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नैतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलता...त. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.

See More
आपण भारतीय मिथ्या इतिहासात रमणारे प्राणी आहोत. भारतात भविष्यकथन करणा-यांची रेलचेल असली तरी वास्तवदर्शी पायावर आ...
sanjaysonawani.blogspot.com

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांची बाजारपेठ खुली करणे हे उदारीकरणाचे धोरण अपेक्षित असताना शेतकऱ्यांना आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला अजूनही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या चौकटीत बंदिस्त ठेवण्याचे धोरण ना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकते ना ग्रामीण भागात रोजगार निर्माण करू शकते. त्यामुळे शेतकऱ्याला वरकरणी खुश करता आले तरी प्रत्यक्ष पदरात काही विशेष पडेल अशा दूरदृष्टीचे हे अंदाजपत्रक नाही.

https://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-LCL-sanjay-sonawani-…

हे अंदाजपत्रक-कम-निवडणूक घोषणापत्र आहे. येत्या काही राज्यांतल्या निवडणुका आणि १९ ची लोकसभेची निवडणूक डोळ्यासमो.....
divyamarathi.bhaskar.com

पण सोपेपणाचा मोह एवढा की आम्ही इतिहास ते विज्ञानही एकदम सोपे करुन टाकले. वैदिक विमाने एकीकडे उडवायची. ताजमहालाला मंदिर ठरवायचे. आर्य येथले की बाहेरचे यावर खल करत बसायचा. सारे विज्ञान आमच्याकडे होतेच पण ते युरोपियनांनी चोरले असली हास्यास्पद विधाने करत बसायचे. गोमुत्रावर संशोधन करायला संस्था स्थापन करायच्या आणि त्याअवर अवैज्ञानिक असलेल्या पण वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीस बसवायचे. येथे लोक भुकेने का मरेनात मुडीजच्या हवेवर स्वार व्हायचे. "सब मर्ज की एक दवा : आरक्षण" म्हणत रस्त्यावर सतत येत रहायचे. अशा असंख्य उथळ गोष्टी करत आम्ही जगण्याचे गांभिर्य घालवले आहे आणि त्याची आम्हाला शरम नाही.

https://sanjaysonawani.blogspot.in/2017/12/blog-post_14.html

लोकशाहीत जनमत प्रभावी ठरते हे तांत्रिक दृष्ट्या खरे असले तरी अनेकदा खांदेपालट घडवुन आणन्यापलीकडे ते यशस्वी ठरत...
sanjaysonawani.blogspot.pe

In this article published in Divya Marathi, Sanjay Sonawani points his finger at socialism as the root cause of India's high level of inequality, with the super-rich flourishing at the expense of its billion+ people who remain in dire poverty.

Sanjay, who is a senior leader of Swarna Bharat Party and its candidate for the 2019 Lok Sabha seat from Pune, shows that prior to independence the top 1% held about 20.7% of India's wealth. Today, the top 1% have increased their share ...to 73% of India's wealth.

Now, this may not have mattered if poverty had been eliminated and everyone had become well-to-do. But that has not happened. Poverty continues unabated.

The outcome of socialist policies is always crony capitalism, with no scope for healthy competition and equal opportunity. Under the current model, the government prevents the masses from undertaking economic activity, and allows it only for a favoured few. These select few are then able to grow their capital by 15% and more per year, while the poor struggle to meet ends.

In fact, the BJP government is even more in favour of crony capitalists and against the poor, than the previous socialist governments. Things are getting from bad to worse.

The present situation is causing social unrest which is visible from the recent agitations for reservations.

But Sanjay cautioned against the idea of redistribution to bring about economic equality. He said that we need to bid goodbye to the father of inequality - the socialist model, and we need to embrace liberalism whereby every individual has the freedom to become a partner in wealth generation. This will ensure that not only national wealth grows, but the distribution of this wealth take places organically, and in a merit-based manner, to ensure the eradication of poverty.

He said that unless socialism is abandoned, economic inequality will continue to increase - without eradicating poverty and bringing every Indian to the level of the average Western citizen - and the consequent unrest could reach dangerous proportions.

http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/29012018/0/6/

See More
Image may contain: 1 person, smiling

हमारा सबसे पहला और महत्वपूर्ण प्रस्तावित सुधार वर्तमान की प्रशासनिक व्यवस्था को लेकर है ! ब्रिटिश राज से उधार लिया हुआ सिस्टम जिसका मुख्य उद्देश्य राजा के लिए काम करना था और जिस व्यवस्था की जवाबदेही राजा के लिए थी ; ऐसी सड़ी और निष्क्रिय प्रशासनिक व्यवस्था को आमूल-चूल ढंग से बदलने की ज़रूरत है !
ब्रिटिश राज और आज़ादी के बाद अभी तक IAS और सम्बंधित सेवाओं की उत्तरदेयता कभी भी आम नागरिक के प्रति नहीं रही । हमारे देश में बिभिन्न राजनीतिक दल तो सत्ता में आते जाते रहे परंतु शासक व...र्ग कभी नहीं बदला !

केवल नीतियों में बदलाव अथवा विकास की योजनाओं का विस्तार कोरी बातें रह जाती हैं और जनता के कर का पैसा एक निहायत ही निशप्रभावी और अक्षम व्यवस्था के द्वारा बर्बाद कर दिया जाता है । जिस प्रकार से किसी कमरे में मरे हुए चूहे की दुर्गन्ध अगरबत्ती जलाने से नहीं जा सकती ; वैसे ही किसी भी प्रकार की नितियो और योजनाओं का क्रियान्वयन एक ग़ैर- ज़िम्मेदार ; जिसको किसी भी प्रकार का भय नहीं है ; ऐसे प्रशासनिक व्यवस्था के द्वारा नहीं किया जा सकता ।
बहुत ही हास्यास्पद है कि किसी भी दल या सरकार ने इस मूल समस्या के इलाज के लिए कभी नहीं सोचा !

SBP के बारे में और जानने के लिए सम्पर्क करें -
These three are good places to start understanding SBP's proposals to India:

http://swarnabharat.in (there is a lot of material under "publications". The "blog" contains press releases and other news.

https://facebook.com/SwarnaBharatParty/

We run an active FB page where there is regular comment in a number of topical issues.

https://www.youtube.com/channel/UCQEJeZoIA2xV1gVbb-mMj9A

SBP's YouTube channel has a number of helpful videos

See More
URL of this channel: https://www.youtube.com/c/SwarnabharatIn This is the official youtube channel of the Swarna Bharat Party (http://swarnabharat.in/). Plea...
youtube.com

कई बार राजनीति में एक असमंजस का माहौल बनता है ; जब क्या बेहतर है - क्या ज़्यादा अच्छा है ; जैसे सवालों पर बहस होती है । ऐसी स्थिति में ; एक का विरोध और किसी का समर्थन जैसी पूर्व ग्रहित धारणा के साथ लोग अपने विचार रखते हैं और बनाते हैं ।
इसी क्रम में अगर कोई हमसे कहे कि हमारा किसी से विरोध नहीं है फिर भी हम अलग विचार धारा के साथ राजनीति करने आए हैं तो शायद प्रथम दृष्ट्या ; हम उसको नकार देंगे या एक व्यंगात्मक हँसी की प्रतिक्रिया देकर भूल जाएँगे !
सुखद आश्चर्य और असीमित उम्मीद...ों के साथ आप सबको मैं यह बताना चाहता हूँ -कि एक नयी दिशा और दशा तय करने की उम्मीद के साथ - स्वर्ण भारत पार्टी का जन्म हुआ है ।

बस एक निवेदन है ; (आप साथ आएँ अथवा ना आएँ ); थोड़ा प्रयास करके इसके बारे में जानकारी ज़रूर हासिल करें ! व्यक्तिगत सम्पर्क के लिए भी उपलब्ध हूँ - इतने बड़े ; महान परम्पराओं ; और संसाधनों से भरे देश को निराशा जनित कमतर विकल्पों के साथ जीने की कोई मजबूरी नहीं है - अगर आपकी उम्मीद अभी हारी नहीं है ; थकी नहीं है और आप आशान्वित हैं - तो आपका स्वागत है -

See More

Swarna Bharat Party wants two fundamental reforms without which there is no possibility of good governance in India:

"No First World country has India’s antedil...uvian, super-centralised IAS-type tenured service to govern everything. Prime Minister Narendra Modi should replace all such services with a contractual modern bureaucracy in which the best talent is hired from the open market for specific roles, paid well, and terminated without notice for failure to deliver. Our manifesto provides the detailed transitional path to achieve this reform.

"Even more urgently needed is electoral reform. All candidates should get a certain cash reimbursement (subject to an upper limit per constituency) per valid vote received. Under the current model, candidates spend crores of rupees during elections and since they get back nothing, they inevitably become corrupt as ministers." - Sanjeev Sabhlok, senior leader of Swarna Bharat Party

See More
At a recent India Meeting in Switzerland organised by Horasis, the question was asked whether India can achieve 10% growth given the wide range of reforms underway, such as GST, bankruptcy laws, privatisation and digitisation...
blogs.timesofindia.indiatimes.com

प्रजेला सरकारवर अधिकाधिक अवलंबून ठेवण्याचे षड्यंत्र म्हणजे समाजवाद!

समाजवादापासुन सावध रहा...स्वतंत्रतावादाचा अंगीकार करा! सबळ व्हा!

बव्हंशी वाडी-वस्त्यावरील लोकांपासुन ते उच्चभ्रू सोसायट्यांतील रहिवाशी चपटी/पैसा किंवा फुकट कामांच्या मोबदल्यात मते विकतात!

आमच्या प्रजासत्ताकाचा उध्वस्त वर्तमान...

मी कोणालाही एक रुपयाही देणार नाही...कोणतेही खोटे आश्वासनही देणार नाही!

...

एसबीपीसोबत रहा...प्रजासत्ताकाचे रक्षण करा!

See More

घटनात्मक मूल्यांची पायमल्ली विधीमंडळच काही कायद्यान्वये करत असेल आणि दाद मागायचीही सोय ठेवत नसेल तर यात राज्यघटनेचे स्थान काय राहते?
उदाहणार्थ शेतकरीविरोधी कायदे!

एसबीपी या कायद्यांच्या विरोधात आहे! मूळ घटनेच्या रक्षणाच्या बाजुने आहे!

संपुर्ण देशाचे बौद्धिक नेतृत्व करणारी प्रतिभा घडवण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता पुण्यात आहे.

नाही ती दृष्टी.

या...आपण ते साध्य करु. माझ्याजवळ योजना आहे!