Posts
1.9M Views
It looks like you may be having problems playing this video. If so, please try restarting your browser.
Close
130,250 Views
Aapla Manus

'सूर नवा ध्यास नवा' च्या सेटवर नानांनी धरला सुमीत राघवनच्या गाण्यावर ठेका!
#AaplaManus #9Feb

Nana Patekar - नाना पाटेकर Sumeet Raghvan Satish Rajwade #IrawatiH...arshe #NikhilSane #SudhanshuVats #AjitAndhare Viacom18 Viacom18 Motion Pictures Viacom18 Marathi Colors Marathi ADFFilms Watergate Production Paytm BookMyShow

See More
Videos
Accouncement of Nana Patekar - नाना पाटेकर�'s official website...
1.9K
256
Photos
Posts
NAAM Foundation added 7 new photos.

नामने केलेल्या जल संधारणाअंतर्गत बीड जिल्ह्यातील आर्वी गावातील शेततळ्या मुळे झालेली हरित क्रान्ती सुखावणारी आहे. हा आहे गेल्या दोन वर्षातला अमूलाग्र आनंददायी बद...ल. नामला अपेक्षित असलेला शेतकरी.
5OO एकर जमीन ठिबक सिंचना खाली आली आहे . आर्वी गावातील 100 तरुण आज स्वत:च्या शेतात दिवस भर राबतायत. नामने पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे तीन तीन नगदी पिक घेऊन शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्दी कडे वाटचाल करत आहे. पाच किमी नदीचे खोलीकरणाचे काम यावर्षीही नाम च्या माध्यमातुन सुरू झाले आहे. संपूर्ण गाव आणि परिसर 100 % ओलीता खाली येईल.

Arvi village of Beed district has become an excellent example of green revolution due to proper management of water under Naam's water conservation programme.
Young Farmers are working across the 5OO acres of land in the village which has ample water due to Naam Foundations initiative of drip irrigation. They are reaping huge benefits from 3 cash crops they cultivate. New work for 5 kms river rejuvenation has started this year which will result in 100% water availability in the village.

See More

I protest against all the vandalism and violence related to the release of film 'Padmavat'

देशभरात 'पद्मावत' फिल्मच्या रिलीज संदर्भात जो हिंसाचार चालू आहे त्याचा मी निषेध करतो.

"एवढ्यानं काय चेहरे पाडताय,खरी गम्मत तर पुढं हाय"
https://t.co/i5I037s7nC
Watch the official teaser!

Viacom 18 Motion Pictures is proud to present Aapla Manus - starring veteran actor Nana Patekar alongside Sumeet Raghavan and Irawati Harshe. The film, produ...
youtube.com

कालची भेट खुप उत्साहदायी होती, मी सर्वांना इतकच म्हणालो की "तुम्हा सैनिकांना शत्रूला मारायला शिकवलय त्यामूळे तुम्हाला मरण्याचा अधिकार नाहीय."

Image may contain: 19 people, people smiling, people standing
Image may contain: 17 people, people smiling

Despite Maharashta Government directives to multiplexes about screening Marathi films, why are theatre owners not abiding by the same and why isn't the government taking appropriate action?

“Despite Maharashta Government directives to multiplexes about screening Marathi films, why are theatre owners not abiding by the same and why isn't the government taking appropriate action?”
twitter.com

अनधिकृत बोगस किटकनाशकांची विक्री करणारे व्यापारी आधीच का पकडले जात नाहीत ?
आता परवाने रद्द करून गेलेले जीव परत येणार आहेत का ?
यांच्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे.

Image may contain: outdoor, water and nature
NAAM Foundation

Progress in Water conservation work at Dighanchi, Sangli

Image may contain: 7 people, people sitting and indoor
Image may contain: 7 people, crowd
Image may contain: 1 person, sitting
NAAM Foundation added 3 new photos.

सोलापूर मध्ये नाम फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

Nana Patekar - नाना पाटेकर - "प्रत्येक गोष्ट स्वतःच्या ...आनंदासाठी करा. मुळात तुमचा आनंद तुम्ही शोधणे गरजेचे आहे. नाम सध्या नाममात्र आहे. आपण कुठल्या जाती धर्माचे हे महत्वाचे नाही. शेवटी संस्कार महत्वाचे आहेत. जमलं तर जात, धर्म, विसरा. प्रत्येक वेदना ह्या वेगळ्या प्रकारच्या असतात. नटसम्राटमधील वेदना चार भिंतींमधील होती तर गावातील शेतकऱ्यांची दुःखं खूप मोठी आहेत. आपण सगळे निसर्गापासून लांब चाललो आहोत. तसे न करता पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे."

Makarand Anaspure - मकरंद अनासपुरे - "आज सर्वत्र देशप्रेम फक्त घोषणांमधून दाखवलं जात आहे. परंतु खऱ्या अर्थाने देशप्रेम हे कृतीतून येणं गरजेचं आहे. आपण विकास करतोय पण नेमका कशाचा हे अवलोकण करणे महत्वाचे आहे. नद्यांबरोबरच माणसाच्या डोळ्यातील पाणी आटत चालले असून संवेदनशीलता कमी होत चालली आहे, तर जागून काय फायदा ?"
#NaamFoundation #NanaPatekar #MakarandAnaspure

See More

सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

गेले काही वर्ष whatsapp आणि बाकी social mediaवर लोक काहीही विचार किव्हा लेख लिहून माझ्या नावावर खपवत आहेत. आत्तापर्यंत 'viral' होऊन तुमच्यापर्यंत पोचलेले कुठलेही लेख किव्हा विचार माझे नाहीत. मी माझे विचार फक्त पत्रकारांसमोर, लोकांसमोर नाहीतर माझ्या अधिकृत 'social media'वर ( FACEBOOK - https://www.facebook.com/nanapatekar/ TWITTER - https://twitter.com/nanagpatekar ) मांडतो.

बाकी कुठेही तुम्ही जे काही वाचाल त्यावर विश्वास ठेऊ नका!

Since some years many of you might have bee...n reading statements and blogs which are circulated in my name on various social media platforms like whatsapp, facebook etc. I would like everyone to know that I have never written any statements or blogs which you have been reading till now.
I always convey my thoughts directly to the media/public or post them on my official social media handles mentioned below :

FACEBOOK - https://www.facebook.com/nanapatekar/
TWITTER - https://twitter.com/nanagpatekar

Please do not believe in any other material circulated in my name.

See More
Nana Patekar - नाना पाटेकर's photo.
Nana Patekar - नाना पाटेकर
486,565 Likes
3,309 talking about this