Photos
Posts

पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

(दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन)
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का ?”

No automatic alt text available.

नवरा (खुप संतापून): फोन का नाही उचलला ?

बायको (चिडून): मी रिंगटोनवर नाचत होते...

Image may contain: 1 person
Posts

डॉक्टर: तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये, कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं !

पेशंट: हरकत नाही तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.

No automatic alt text available.

मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

No automatic alt text available.

नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो...

बायको हातात लाटणे घेऊन समोर उभी दिसते...

नवरा: किती वेळ काम करशील? ...
रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का ?

See More
No automatic alt text available.

रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?
सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.
रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली काय माहेराहून?
सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.

Image may contain: 1 person

मुलींनी ड्रायव्हींग करू नये
मी या मताचा मुळीच्च नाही…!!!!
पण……

अॅर्क्सीडंट होणार आहे हे माहीत असतांना……....
ब्रेक मारण्या ऐवजी -किंचाळी मारणे…!
हे काही आपल्याला पटत नाही बुवा

See More
Image may contain: drawing

गर्लफ्रेंड बनवल्या नंतर
मुलांना समजते की
.
.
....
१०० २०० रुपयांची पण चॉकलेट असतात

See More
No automatic alt text available.

एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
म्हातारी : माझ नाव गंगुबाई .........
डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?
म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात.......

See More
No automatic alt text available.

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.
नवरा : नाही ग.
बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.
नवरा : तुझा गैरसमज आहे.
बायको : काय, कोणता गैरसमज ?

...

नवरा : मी झोपलो होतो.

See More
No automatic alt text available.

मक्या : गरम काय आहे ?
वेटर: चाउमीन.

मक्या : आणखी गरम?
वेटर: सूप.

...

मक्या: आणखी गरम?
वेटर: गरम पानी.

मक्या : आणखी गरम?
वेटर: आगीचा गोला आहे साल्या.

मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे ..

See More
No automatic alt text available.

"मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे चलता पंखा रोक देता है!"

"उसमे कोणती मोठी गोष्ट है? मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते."

No automatic alt text available.

नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!

No automatic alt text available.

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

...

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये!

See More
No automatic alt text available.

एकदा मी आणि रॉकी जंगलात गेलो
समोरून एक वाघ आला
मी पटकन त्याच्या डोळ्यात माती फेकली
आणि ओरडलो "रॉकी पळ पटकन.."

...

रॉकी: "मी का पळू ? माती तर तू फेकलीस"

See More
No automatic alt text available.

सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
बच्चू: झेब्रा.
सर : असं का बरं?
बच्चू: कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना

No automatic alt text available.

जेव्हा दोन आयटी इंजिनियर आणि दोन भिकारी एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एकमेकांना विचारतात.

"तू सध्या कोणत्या "प्लॅटफॉर्म"वर काम करतो आहेस?"