Photos
Videos
शिका बनावट नोटा ओळखण्याचं तंत्र मुंबई : बनावट नोटा कशा ओळखाव्यात यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'ये पैसा बोलता है' या नावाची वेबसाइट सुरू केली आहे. बनावट नोटा ओळखण्याच्या खाणा-खुणांची माहिती त्यांनी वेबसाइटवर दिली आहे. देशातील चलनात दिवसेंदिवस नकली नोटांचा शिरकाव होतांना दिसतोय. बनावट नोटा ओळखता आल्या नाहीत तर, काही वेळेस आर्थिक फटका बसतो. म्हणून ही माहिती करून घेणे गरजेचं आहे. या वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा - www.paisaboltahai.rbi.org.in वेबसाईटवर नेमकं काय आहे? या वेबसाईटवर दहा, वीस, पन्नास, शंभर आणि हजार रूपयांच्या नोटांचे नमुने दाखवण्यात आले आहेत. वेबसाइटवर दिलेल्या चित्रांवर आकडे देण्यात आले आहेत. या आकड्यांवर क्लिक केल्यावर बनावट नोट कशी ओळखावी याची माहिती होते. या नोटांचे पोस्टरही डाऊनलोड करता येतं, यामुळे नकली नोटा पकडण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. याबरोबर एक डॉक्युमेन्ट्रीही देण्यात आली आहे. या वेबसाईटची लिंक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य साईटवरही उपलब्ध आहे. बनावट नोटांची आकडेवारीही येथे देण्यात आली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार ३१ मार्च २०११ पर्यंत बाजारात ६४ अब्ज ५७ कोटी ७० लाखांच्या बनावट नोटा होत्या
1
1
Posts

हा VDO संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे डॉक्टर लोक जनतेला कसे लुटतात हे यावरून कळेल पाहून गप्पा राहु नका पुढे फॉरवर्ड करा जनजागृति होईल वाचा फूटेल गुड नाईट गुड मॉर्निंग यापेक्षा असे करा

It looks like you may be having problems playing this video. If so, please try restarting your browser.
Close
21 Views

कोर्ट में एक अजीब मुकदमा आया
😔
😔
एक सिपाही एक कुत्ते को बांध कर लाया
😔...

Continue Reading
Posts

मनात खेलते वादळ.....

जी दुकाने 28 ता. बंद दीसतील तीथुन मी कधीच खरेदी करणार नाही....

हा मेसेज 10 लोकांना पाठवा..
बघु कसा भारत बंद करतात ते.... 😡😡

निवेदन


माननीय
पंतप्रधान. नरेंद्र मोदी साहेब

...

*कृपया सगळ्या योजना बंद करून टाका. फक्त संसद भवन मध्ये जसे कॅन्टीन आहे तसे कॅन्टीन देशात प्रत्येक दहा किलो मिटर अंतरावर काढा.*

सगळी झंझट संपेल!
29 रूपये मध्ये पोट भरून जेवण.
ना सिलेंडर आणायला लागेल ना राशन.
सगळीकडे आनंद च आनंद नांदेल. नंतर आम्ही सगळे म्हणु
*सबका साथ सबका विकास.*

या देशात एकच जागा अशी आहे जिथे खायला स्वस्त मिळते.

चहा = 1.00
सुप = 5.50
दाल = 1.50
जेवण = 2.00
चपाती =1.00
चिकन = 24.50
डोसा = 4.00
बिर्याणी =8.00
मच्छी = 13.00

*हे सगळं उपलब्ध आहे. भारतीय संसद भवन मधील कॅन्टीनमध्ये तिथल्या गरीब खासदासाठी आणि ह्या सगळ्या गरीबांचा पगार आहे फक्त ₹ 80,000 महिना ( बिना इनकम टॅक्स )

See More

On a serious note, please forward this to all

Those who have lot of black money please go and pay hospital bills for all sick people and give karma a chance to make it white 🙏🏻🙏🏻

Decision was not sudden... It merely started with bank account for all. Then linked bank accounts with aadhar... Then brought disclosure of bank account passport and aadhar no. in income tax return... Add to it the various data mining and collection tools in the hands of the income tax department... Then the income disclosure scheme... And this masterstroke... Truly a systematic change in the last 2 years!!!
Timing is also key - 8 pm announcement means no possibility to make ...last moment transaction at jewellers shop or any impact on share market
Guys, just look at the timing! He's totally screwed the satta bazaar who are betting thousands of crores on the US elections results today. The results will be out by 1 am, whereas the currency notes will be worthless from 12 am tonight...: That's okay, Be at home. Don't worry, Eat wat u have, Travel as u can, Ask for lift if u don't have change
Don't worry
This is a drastic change, It's for good ..We can support this
Don't complain or frustrate ...it's our chance to raise India back to what it was... Sone ki chidiya
It's our chance to support Our leader
Indeed why only army has to support the fight
Let's all come to geather and fight back Let us do for us n our coming generations, Let's do for our country
Let's support our pm
Drastic change does not come slowly.. it hits like a hammer and breaks all that is ... 😎
Congratulations India for a legendary leader.
It can be chaos in the moment, it will be revolutionary transforming for our coming generations.
I dont mind bearing this inconvenience now, for a better future.

Proud of our PM 😎
I support Narendra Modi.

See More

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🎈🎈श्री गुरुदेव मित्रांनो....🙏🏻😊🎈🎈
🌺 *भव्य रक्तदान शिबिर* 🌺
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🚩🚩मला आपणांस सागणांस खुप गर्व वाटत आहे की जे सैनिक देशाच्या सीमेवर उभे राहून स्वतःचे रक्त सांडून, प्राण देवून परकीय शत्रुंपसून आपले संरक्षण करतात, त्यांना मी दिनांक १० जुलै रोजी, ...
आय. एन. एस. अश्विनी हॉस्पिटल ( मिलक्ट्रि हाॅस्पीटल ) येथे रक्तदान केले आहे.🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी सदैव कटिबध्द असणारे आपले आर्मी दलातील सैनिकांसाठी प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या शिबिरात आपणही सहभागी व्हावे असे मी आवाहन करीत आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💂🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🚩जे सैनिक देशाच्या सीमेवर उभे राहून स्वतःचे रक्त सांडून ,प्राण देवून परकीय शत्रुंपसून आपले संरक्षण करतात, त्यांना आपण रक्तदान करायचे आहे.🇮🇳
👉 "श्री सांप्रदायाच्यावतीने"
लष्करासाठी रक्तदानाचे पुढील तारखा आहेत.
दिनांक रविवार-
7 August -
21 August -
28 August -
18 September -
या वरील सर्व तारखांना सैनिकांसाठी रक्तदान शिबिर होणार आहे.👍🏻👍🏻
💫🌟आपण ही एक सुवर्ण संधी सोडू नये, असे मला वाटते, भारत देशाच्या सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यास.
🔴💧#रक्तदान स्थळ💧🔴
आय. एन. एस. अश्विनी हॉस्पिटल ( मिलक्ट्रि हाॅस्पीटल )
४५, नानाभाई मोस मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा मुंबई महाराष्ट्र,

वेळ = सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत.
🇮🇳"देशाच्या इतिहासात घडणारी पहिली गोष्ट सामान्य माणसाचे रक्त भारत देशाच्या सैनिकासाठी"🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

See More

बलाढ्य स्पर्धक असतानाही तुम्हाला जिंकायचेय ?

मग तीन मिनिटे काढून वाचा !!

***********

...

एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते.
गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"
आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"
मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"
***
ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "
***
सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते.
***
तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "
***
सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"
राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."
*****
सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात.
****
इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !!
म्हणून महत्वाची इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!

See More
Image may contain: 1 person, standing, walking and outdoor
आईच्या गावात अन १२ च्या भावात. is with Pramod Maske and 24 others.

पतीच्या उपचारासाठीसाठी बारामती मॅरेथॉनमध्ये धावली ६६ वर्षीय माऊली - घरी अठराविश्व दारिद्र्य गाठीला असणारा पैसा तिनीही मुलींच्या लग्न खर्च झाला. वृद्ध झालेल्या प...तीचे आजारपण, मोलमजुरी करून चालवलेला संसाराचा गाडा. पती तर आजारातून उठला पाहिजे ही एकमेव आशा, परंतु तेवढे पैसेही गाठीला नाहीत आणि या जिद्दीच्या जोरावरच या माऊलीने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही.

तीन किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये या ६६ वर्षाच्या माऊलीने आपल्या नववारी साडीसह अनवाणी पायाने धावत ही स्पर्धा जिंकली. पतीचे एम.आर.आय स्कॅन करण्यासाठीच्या पैशासाठीच आपण धावलो आणि त्यात आपण जिंकलो हे समाधान या माऊलीच्या चेहर्यावर झळकत होते.

एरव्ही स्पोर्टशूज घालून धावणारे स्पर्धकांनाही लाजवणार्या या माऊलीचे नाव आहे लता भगवान करे मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या रहिवाशी असणार्या या माऊली या अगोदर कुठल्याही मॅरेथॉनचा अनुभव नसतानाही रोज सकाळी शेतात जाऊन काम काम करणे आणि घरात जे काही असेल ते खाणे हाच या यांचा डाएट आणि अनुभव. परंतु अंथरुणाला खीळलेल्या पतीला बरे करण्याच्या उद्देशाने अनवाणी पायाने कडक्याच्या थंडीत धावणार्या या माऊलीच्या जिद्दीने उपस्थितांचे डोळे पाणावले व माऊलीला सलाम केला. यावेळी यापुढेही होणार्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

एक सलाम या जिद्दी साठी....!

See More

तू असताना जीवनात माझ्या , तुझे महत्वाच कळले नाही ,
गेलीस निघून तू , तुझ्या शिवाय राहूच शकलो नाही !

Apni galime to kutta bhi sher hota hai..............

Image may contain: dog and outdoor