Photos
Posts
Lovers updated their cover photo.
June 4, 2017
Image may contain: 1 person, meme and text
Posts
Lovers updated their cover photo.
Image may contain: 1 person, smiling, text and closeup
Image may contain: one or more people, people standing and text
Gr8 ppl , Gr8 thoughts is with Cherese Kiara and 22 others.

Keep SHARE & Inspire Your Lovable Friends

No automatic alt text available.
Jeevansathi.com is with Rupali Sharma and 41 others.

25 Things a woman wants, but will never ask for!

1.Share secrets with her
2. Give her your jacket.
3. Kiss her slowly. Are you remembering this? ...
4. Hug her. Hold her.
5. Laugh with her.
6. Hangout with her and your friends together. KEEP READING ..
7. When she says she loves you more, deny it. Fight back.
8. When her friends say “I love her more than you”, deny it. Fight back and hug her tight so she can’t get to her friends. It makes her feel loved. Are you thinking of someone?
9. Tell her she’s beautiful.
10. Tell her the way you feel about her. One last thing you need to do to show her you actually do mean it.
11. Open doors for her walk her to her car - it makes her feel protected, plus it never hurts to act like a gentleman.
12. Tell her she’s your everything - only if you mean it.
13. it seems like there is something wrong, ask her - if she denies something being wrong, it means SHE DOESN’T WANT TO TALK ABOUT IT - so just hug her.
14. Kiss her in front of OTHER girls you know!
15. Don’t lie to her and DON’T cheat on her.
16. Be there for her whenever she needs you, and even when she doesn’t need you, just be there so she’ll know that she can always count on you. ARE YOU STILL READING THIS? YOU BETTER, BECAUSE IT’S IMPORTANT.
17. Hold her close when she’s cold so she can hold you too.
18. When you are alone hold her close and kiss her.
19. While in the movies, put your arm around her and then she will automatically put her head on your shoulder, then lean in and tilt her chin up and kiss her lightly.
20. Don’t ever tell her to leave even jokingly or act like you’re mad. 21. If she’s upset, comfort her. REMEMBER ALL THESE THINGS WHEN YOU ARE WITH HER NEXT ..
22. Lay down under the stars and put her head on your chest so she can listen to the steady beat of your heart, link your fingers together while you whisper to her as she rests her eyes and listens to you.
23. When walking next to each other grab her hand.
24. When you hug her, hold her in your arms as long as possible. MAKE SURE SHE KNOWS SHE'S LOVED..
25. Comfort her when she cries and wipe away her tears.

Always remind her how much you love her coz You’ll never know when she needs just a little more love ..

See More
Image may contain: one or more people and text
Friends are life. is with Laxman Chougale and 13 others.

कोणावर ही प्रेम करणे हा वेडेपणा...,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट...,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांने आपल्यावर प्रेम करणे म्हणजे"आयुष्य". ...!!
.
....
.
.
whAt do yOu thInk friEndS.....??

See More
Image may contain: one or more people and text
Dinesh Kate is with Ismi Kumala and 21 others.

....I miss u frndz....!

Image may contain: one or more people
मराठी लव्ह स्टोरीज . . . (Marathi Love Stories) is with Vighnesh Mhatre and 36 others.

आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
अंगठी अनामिकेत का ?????????????

विवाह निश्‍चित झाल्याची खूण म्हणून वाग्‌दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. ही अंगठी... अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत?
एका चिनी तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. .........
त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब. त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक. अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक. मधले बोट म्हणजे आपण स्वत-. चौथे अनामिका... म्हणजे आपला जोडीदार, तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये.

ही झाली गृहीतकं. आता पाहू या कुटुंबातील या घटकांशी आपली नाती कशी आहेत ती.

हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा. मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा.

आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील. कारण आई-वडील काही जन्मभर लाभत नाहीत. कधी ना कधी ते आपल्याला सोडून जातात.

अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा. तीही उघडतील. कारण त्यांना त्यांची कुटुंबं आहेत. स्वत-ची आयुष्यं आहेत.

आता ती बोटं जुळवून आपल्या करंगळ्या उघडा. त्याही उघडतील. कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.

आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा. आश्‍चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. ते सुखात आणि दु-खातही एकमेकांना साथ देतात... आयुष्यभर!
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात

See More
Image may contain: one or more people, outdoor and nature
मराठी लव्ह स्टोरीज . . . (Marathi Love Stories) is with Punam Sorate and 25 others.

भीती वाटते पुन्हा स्वप्नांना
उराशी कवटाळतांना... तुकडे होवुन जखम होईल
जशी पक्षी दुर जातांना... मगपुन्हा तो एकटेपणा
अलगद येऊन डोळे पुसतो... विसर आता जत्रा सारी
माणुस शेवटी एकटाच असतो...

Image may contain: one or more people, outdoor and closeup
मराठी लव्ह स्टोरीज . . . (Marathi Love Stories) is with Girish Betagar and 35 others.

:: एक हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा ::
एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करायचे.मुलगा मुलगी दोघेही मध्यमवर्गीय घरातले होते.एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्...रेमाची परीक्षा घ्यायची ठरवते.
तो जेव्हा तिच्या घरी येतो, तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...तो कागद दुसरा तिसरा काही नसुन तिला डॉक्टरांनी दिलेलं एक सर्टिफिकेट असतं ज्यात लिहीलेलं असतं की तिला कॅन्सर झालाय तिच्याजवळ फक्त 16 तासाचा वेळ शिल्लक आहे.ती
त्याच्या चेहर्यावरचे भाव बघण्यास खुप आतुर झालेली असते,पण तो काहीही न बोलता तसाच निघुनजातो.तिला वाटतं की बहुतेक त्याला कळलंय की हे सर्टिफिकेट खोटं आहे.
तो चार तासातच परत येतो आणि तिला म्हणतो,चल आणि पुढचे बारा तास मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचं नाही मी सांगेल तेच करायचं.असं सांगुन तो तिला घेऊन जातो,सकाळच्या नयनरम्य वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव,बाईकवर असतानाचा तो थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खुपच शहारुन गेलेली असते.दोन्ही हात लांब करुन तो वारा कवेत घेण्याचा ती प्रयत्न करत असते.तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ात घेऊन जातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले.थोड्या वेळानंतर तो तिला esselworld मध्ये घेउन गेला.water games,उंचच उंच पाळणे,जलतरण तलाव अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमुन गेली की या जगाचं तिला भानंच नाही राहीलं,तिच्या चेहर्यावरचा ओसंडुन वाहणारा आनंद त्याला खुपच मोहुन जातो.
संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजता तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो,तिने कधीही आधी न पाहीलेला सनसेट पॉईँट तो तिला दाखवतो. ते पाहुन ती हळुच त्याच्या मिठीत विसावते...तिथे दोघेही एकत्र फोटो काढुन घेतात ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणुन स्वतःजवळ ठेवुन देतो.काही वेळानंतर ते शॉपिंगला जातात तिला जे जे आवडतं ते ते सगळं ते दोघे खरेदी करतात तो स्वतःसाठी मात्र काहीही खरेदी करत नाही.रात्र झाली नंतर ते तिच्या घरी जातात.दिवसभरच्य ा मिळालेल्या आनंदाच्या वातावरणातुन ती थोडी बाहेर येते मग ती विचारात पडते की याने इतके पैसे आणले कुठुन?हाच प्रश्न ती त्याला विचारते.तो म्हणतो,तुझ्यासा ठी मी माझं घर विकलं.हे ऐकल्यावर तिचा खुप संताप होतो.आणि ती त्याला म्हणते,अरे पण का विकलंस तु घर?
तोःतुझ्यासाठी।त ुझ्याकडे आयुष्याती फक्त सोळा तास शिल्लक आहेत,जेव्हा हे मला कळलं तेव्हा खरंतर रडावसं वाटत होतं,पण तुझे उरलेले आयुष्य तु फक्त आणि फक्त आनंदाने जगावंस.असं मला वाटत होतं.आणि तो आनंद जर मला तुला द्यायचा झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणुनच मी माझं घर विकलं.आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का?नाही ना हेच तर हवं होतं मला...हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्यालामिठीत घेतलं.
ती म्हणाली,मला माफ कर.. प्लीज मला माफ कर मी तुझी दोषी आहे तु मला सांगशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.
तोःकशाबद्दल?
तीःमी तुझ्याशी खोट्याने वागले.मला कॅँसर वगैर काही झालेला नाही मी तर फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी खोट बोलले,खोट्याने वागले मला माफ कर...
ती खरंच आपल्याला सोडुन जाणार नाही या आनंदाने त्याचे डोळे पाण्याने भरुन आले,घर गमावल्याच्या दुःखापेक्षा प्रेयसीला पुन्हा एकदा मिळवल्याचा आनंद त्याला जास्त होता आणि त्याने तिला माफ केलं.त्यांची मिठी आणखीनच गडद झाली.तो तिला म्हणतो,तु खरंच मला सोडुन जाणार नाहीस ना?नाही रे राजा मी तुला कधीही सोडुन जाणार नाही.
खरंच हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाँत आनंदाचा दिवस आहे.संपुर्ण आयुष्यभर जितकं रडलो नसेन तितकं मी तुला कँसर झालाय ही बातमीऐकल्यापासुन रडलोय.....i m so sorry मी तुझ्याशी पुन्हा असं खोटं बोलणार रे.....its ok पण पुन्हा असली चेष्टा करु नकोस,नाहीतर तुझ्या आधी मीच मृत्युला सामोरं जाईन..तो असं बोलताच तिने त्याच्या तोँडावर हात धरला आणि ते पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले....
मित्रांनो असं म्हणतात की प्रेम जितक्या परीक्षेत पास होत जातं तितका त्यातला गढुळपणा कमी कमी होत जातो आणि त्याचं पावित्र्य वाढत जातं.ही गोष्ट मलाही मान्य आहे पण त्या परीक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात यालाही काहि मर्यादा आहेत की नाही?हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही डोळसपणे निवडलेल्या साथीदारावर डोळेझाकुन विश्वास ठेवा. म्हणजे बघा तोच साथीदार तुमची किती सुरेख साथ निभावतो ते...

See More
Image may contain: one or more people
मराठी लव्ह स्टोरीज . . . (Marathi Love Stories) is with Shrushti Dhoke and 31 others.


" तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस .......
जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत,
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature
मराठी लव्ह स्टोरीज . . . (Marathi Love Stories) is with Praneet Chavan and 37 others.

हि स्टोरी जरा वेगळी आहे.....नक्की वाचा....

त्या चौघी मैत्रिणी..एक-दोन महिन्यातून एका रात्री कुणाच्या तरी घरी भेटायच्या..आणि छान गप्पा मारायच्या..आताही भेटल्या.....नेहमीच्याच गप्पा..काम कस चालूये, लफडी,कोणाची लग्न,अशा गप्पा उत्तरोत्तर वाढत गेल्या..लवकरच एकीचं लग्न होणार म्हणून तिला मधुचंद्राची रात्र,HONEYMOONयावरून म्हणून चिडवण आणि चावट गप्पा सुरु झाल्या..आणि अचानक गाडी घसरली प्रत्येकीने आपला पहिला 'तसला' अनुभव सांगायचा..एकीने सांगितलं शाळेत असताना वर्गमित्राबरोबर तिचं पहिल KISS ,दुसरीने कॉलेजमध्ये असताना आपल्या SENIORबरोबर असलेले संबंध रंगवून सांगितले..तिसरीने आपल्याच बिल्डिंगमधल्या एका मुलाबरोबर केलेली मज्जा आणि ऐनवेळी कामवाल्या मावशीनी येऊन केलेला पचका अशा गमतीजमती सांगितल्या...आता आली चौथीची वेळ..पण चौथीने अजूनपर्यंत काहीचं केल नव्हत..अगदी साधं KISS ही केल नव्हत..तिने तसं मैत्रीणीना सांगितल्यावर त्या सगळ्या खूप हसल्या.. ती
अजूनही VIRGIN म्हणून तिला चिडवलं..अगदी, तू नॉर्मल आहेस ना?अस ही विचारला..पण तिला समजेना ..की आपण VIRGIN आहोत तर काय झाल..म्हणजे एकतर असं कोणी भेटला नाही..CAREER च्या धावपळीत असा काही करायचा असत असा विचाराचा आला नाही..पण मैत्रिणीनी गेलेली गंमत तिला जरा खुपालीचा..तिने ठरवलं...आपण आयुष्यात सगळे अनुभव घेतले..मग हा का नाही?..सगळेजण करतात मग आपण केला तर काय होता?आणि आपण जसे इतर अनुभव घेतले तसा हाही एक अनुभव घेऊया..म्हणून तिने ठरवलं की आपण कुणाबरोबर तरी करायचा..तिने ऑफिसमधल्या सहकार्याला पकडलं..'भ्रमर' म्हणून त्याची ख्याती..मुलींनी दाणे टाकले की आलं कबुतर असे सगळे म्हणायचे..मग तिला वाटल हे सोप्प आहे..तिने स्वताहून गप्पा मारल्या..थोड FLIRT केला...स्वताहून हवा दिली..त्याला मिळायचा तो SIGNAL मिळालाच...मग काय त्यांचा शनिवारी DINNER चा बेत ठरला..आठवडाभर तिने एवढा विचार केला नाही..आणि येताजाता त्याचे इशारे तिला तर सगळीच मज्जा वाटत होती..आणि आता एकदा एखादी गोष्ट करायची म्हंटली की करायच असा तिचा खाक्या..त्यामुळे पाप -पुण्य,कर्म,नैतिकता सगळ पोतडीत गुंडाळून तिने टाकून दिल..

अखेरीस शनिवारआला..दोघही तिच्या आवडत्या हॉटेल मध्ये जेवायला गेले..त्याने अगदी आठवडाभर तिच्या गप्पांमधून तिला अचूक टिपलेलं..तिला आवडणारी लाल गुलाबाची फुल तो घेऊन आला..तिच आवडत PERFUMEलावून आला..आजतर तिला खुश करण्यासाठी त्याने कशाचीही कसर ठेवली नाही..तिचं आवडत जेवण,DESERT..त्याबरोबर त्याच्या गोड गोड गप्पा..तिचं कौतुक..तिच दिसणं ,वागणं ,हसणं.. सगळं किती मोहक..असा तो वारंवार सांगत होता.ती CAREER ORIENTED,SHARP म्हणून तिचं कौतुक..आणि ती कशी इतर मुलींपासून खूप वेगळी,म्हणून आवडणारी अशी स्तुतीसुमन उधळली.....आणि तिला ते खोट असूनही आवडलं..कारण असं प्रथमच कोणी तरी ATTENTION देतं होतं..पण त्याचवेळी तिला इतकं हसू येत होतं..नेहमी नाक वर करून चालणारे पुरुष,बायकांना अक्कल नाही,त्यांना कोण डोक्यावर बसवणार असं म्हणणारे पुरुष..एखादी बाई झोपायला मिळणार म्हणून कसा स्वतःचा स्वाभिमान गोंडाळून ठेऊन तिची खातिरदारी करत होता..तिच्या शरीराचा,सौंदर्याचा कौतुक करत होता..आणि तेव्हा तिला जगातल्या एका महान सत्याचा शोध लागला...पुरुषांना झिकायच असेल तर अक्कल वापरून,वाद घालून उपयोग नाही.आपल्या स्त्री असण्याचा फायदा उठवायचा..सगळे मग नीट वागतात..
.रात्र चढत होती..गप्पा रंगत होत्या .मग जेवण झाल्यावर ते त्याच्या रूम वर गेले..त्याने घरात तिचा खूपच छान स्वागत केलं..पुन्हा थोड्या गप्पा..मग हळूच त्याने SLOW,ROMANTIC गाणी लावली ..दिवे मंद केले..आता मात्र तिला TENSION आला..आपण आलो खरं इथवर, पण आपल्याला जमेल ना असंच तिला वाटायला लागलं..त्याने तिला DANCE करायला बोलावलं..ती जरा टेन्शन मधेच त्याच्याकडे गेली.गाण्यावर ते DANCE करत होते..पहिल्यांदाच कुणाच्या इतक जवळ गेल्यामुळे HEART BEAT वाढत गेले..त्याचा श्वास तिला तिच्या गालावर..मग मानेवर जाणवत होता..तिला स्वतःलाही खूप काहीतरी वेगळ,गोड जाणवत होता...त्यांच्यातल अंतर कमी होऊ लागल..पण तिच्या मनात मात्र विचार येऊ लागले..हे ठीक आहे ना..म्हणजे आपण हे का करतोय,हे सिद्ध करायला की आपण NORMAL आहोत..आपल्याला पण अशा आहेत म्हणून..की अजूनही आपण VIRGIN ..कोणी आपल्याला चिडवू नये...किंवा आपल्याकडेही असाच थ्रिल्लिंग अनुभव असावा म्हणून..पण हा अनुभव असाच हवा का? आपण असं कुणाला मुद्दाम भुरळ पडून,वापरून घेणं किंवा स्वतःला वापरून देणं योग्य का?डोक्यात एवढे विचार आणि त्याने तिला एकदम जवळ घेऊन KISS करायला सुरवात केली..तिच्या अंगावर एकदम शहारा..सरसर डोक्यापर्यंत चमक गेली..आणि तिला अचानक आजीचे शब्द आठवले, सगळेजण सगळ्या गोष्टी करतात म्हणून आपणही तसंच करायला हवे,असं काही नसत...एखादी कृती केल्यावर जर आपण स्वतःला आरशात बघू शकतो याची खात्री असेल तर मग ती गोष्ट बिनधास्त करावी ...आणि अचानक ती भानावर आली..तिच्या शरीरावर मोहर उठविणारे त्याचे ओठ..आणि BRAपर्यंत त्याचा पोहचलेला हात..तिने त्याला एकदम थांबवलं..आणि ती त्याला म्हणाली,मला हे जमणार नाही...ती तिथून पळून गेली...रिक्षात बसल्यावर तिचं तिलाच रडू आला..की आपण इतक्या खालच्या पातळीवर उतरलोच कसे?

See More