Posts

इतिहासाच्या पानावर

रयते च्या मनावर

मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर

...

राज्य करणारा राजा म्हणजे

राजा शिवछत्रपती

मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला शिवबा”” होता”
जय शिवराय

महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे व तरुणांचे खरे प्रेरणास्थान "श्री छञपती शिवाजी राजे भोसले" यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा.
थोर पराक्रमी राजेंना मानाचा मुजरा

________शुभेच्छूक______
मधुकर म्हसे पाटील
राज्य संपर्क प्रमुख क्रांतीसेना

See More
Image may contain: 2 people, text

माझे मित्र व नेवासा पंचायत समितीचे सदस्य जानकीराम डौले यांच्याशी नेवासा येथे एक धावती भेट

Image may contain: 3 people, people smiling, selfie and closeup
Videos
पाणी उपसा करण्याची प्राचीन पद्धत
6
Photos
Posts

कर्जत अहमदनगर

No automatic alt text available.

पुढारी १३.०२.२०१८

Image may contain: 3 people

पुण्यनगरी स्मार्ट श्रीरामपूर १३.०२.२०१८

Image may contain: text

krantisenamaha.blogspot.com/2018/01/blog-post_26.html

क्रांतीसेना आयोजित राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
राहुरी तालुक्यातील केंदळ येथील विरभद्र माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून क्रांतीसेनेने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
दि. ३ जानेवारी व १२ जानेवारी २०१८ रोजी विद्यालयात जिजाऊ व सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स...्पर्धेत विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व रोख स्वरूपात रक्कम व ट्रॉफी देण्यात आल्या.
यावेळी गोरक्षनाथ तारडे , अरुण डोंगरे, जगन्नाथ भुसे , आण्णासाहेब देवरे,प्रल्हाद देवरे , शिवाजी भोसले, शेळके सर , शिरसाठ सर, हिवाळे सर, तांबोळी सर, कानडे सर, झिने सर,रोहकले सर ,गाढे मॅडम ,तिजोरे मॅडम व विद्यालयातील प्राध्यापकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र तसेच ट्रॉफी देऊन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांतीसेनेचे युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे, राहुरी विद्यार्थी तालुका अध्यक्ष कृष्णा तारडे, सचिन बोरकर, निलेश भुसे, कृष्णा भोसले ,राजु कैतके ,श्रीराम बोरकर, शुभम कराळे ,राजेंद्र तारडे , बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब तारडे , रावसाहेब तारडे, संभाजी भोसले, भिमराज बोरकर, संदीप भोसले, अंकुश तारडे , चंद्रकांत लोंढे , महेंद्र तारडे , साईनाथ तारडे, नवनाथ भोसले, नवनाथ औटी आदींनी परिश्रम घेतले.

See More
राहुरी/ प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील केंदळ येथील विरभद्र माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साध.....
krantisenamaha.blogspot.pe

शेततळ्याच्या अनुदानासाठी क्रांतीसेनेचा आंदोलनाचा इशारा http://krantisenamaha.blogspot.com/2018/01/blog-post_30.html

कर्जत तालुक्यातील २८० शेतकऱ्यांचे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेत तळ्याचे अनुदान प्रलंबित असल्याने ते .....
krantisenamaha.blogspot.com

छत्रपती शिवाजी म्हाराजांचे पुजन करुन क्रांतीसेना आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

Image may contain: 5 people, people standing and people sitting
Image may contain: 5 people, people sitting

सा.अग्निगोल राहुरी

No automatic alt text available.

दैनिक जनप्रवास पुणे आवृती

Image may contain: one or more people and people standing