Photos
Posts
Marathi Jokes added a new photo.
No automatic alt text available.
Marathi Jokes added a new photo.
No automatic alt text available.
Posts
Marathi Jokes added a new photo.
No automatic alt text available.

प्रिय मुलीनो (सगळ्याचं
मुलींसाठी नव्हे) काही समज गैरसमज दूर
करायचे आहेत..
जो मुलगा तुमच्या फेसबुक वर अँड
होण्यासाठी येतो त्याला तुमचा मित्र...
बनायचे असते नवरा न्हवे.. म्हणुनचं
त्याला फ्रेंन्ड रिक्वेस्ट म्हणतात,
प्रपोजर न्हवे..
त्याला ताटकळत ठेवणे बरोबर
नाही,
जेव्हा तो तुमचे स्टेटस लाईक करतो तेव्हा फक्त तो स्टेटस लाईक
करतो,
तुमच्यावर इम्प्रेशन
किंवा फ्लर्टिंग चा विचार करत
नाही..
गैरसमज काढून टाका, तेव्हा Hmmmmची कमेँन्ट देऊन भावखाणे
ही बरोबर
नाही..
जेव्हा तो तुमचा फोटो लाईक करत
असतो,
तेव्हा तो तुम्हाला आवर्जुन मनापासून स्तुति व
प्रगतिसाठी शुभेच्छा देत असतो..
तेव्हा आपली डिमांड वाढली असे समजुन,
त्याला Ingnore करून डच्चू देणे हे बरोबर
नाही..
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे सोडा, आणि चांगले चांगले मित्र जोड़ा..

See More

पत्नी : नवीन लग्न झालं तेव्हा माझं बोलणं तुम्हाला किती गोड वाटत होतं. तुझं बोलणं म्हणजे थंडगार गंगाजलच असे म्हणायचा तुम्ही. आणि आता?

पती : अजूनही मी तसेच म्हणतो. पण आता त्या प्रवाहाला पूर आलाय आणि तो माझ्या डोक्यावरुन जाऊन आपण त्यात वाहून जाऊ की काय, असे वाटायला लागले आहे.

"फेसबुक अपडेट्सचा कहर"
अपडेट-
"सुहागरात है,घुंघट उठा रहा हु मैं"
२५ लाइक्स,
१ कमेंट - अपडेट करत राहा....आम्ही ऑनलाईनच आहोत......

अमेरिकेत एका बाईला एक कुत्रा चावत होता..
तर एका माणसाने
त्या कुत्र्याच्या पेकाटात लाट
घातली आणि कुत्र्याला मारून टाकलं.

...

पेपर मध्ये न्युज : अमेरिकन हिरो ने एका बाईला पिसाळलेल्या कुत्र्यापासून
वाचवलं..

माणूस - मी अमेरिकन नाहीये..

दुसर्या दिवशी पेपर मध्ये न्युज - एका विदेशी हिरो ने
एका बाईला पिसाळलेल्या कुत्र्यापासून वाचवलं..

माणूस - मी पाकिस्तानी आहे..

तिसर्या दिवशी पेपर मध्ये न्युज - एका अतिरेक्याने
एका निष्पाप कुत्र्याला मारलं...

See More

मुलगी रडत असते
मुलगा : काय झाल ? का रडतेस ?
मुलगी : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
मुलगा : हात्तीच्या एवढंच न . होत अस कधी कधी .किती मार्क्स मिळाले तुला?
मुलगी : ८८...
मुलगा : आयला.... या मार्कात दोन पोर पास झाली असती....

See More

जेव्हा मोबाईलचा नेटवर्क
प्रोब्लेम असतो !! मुलगी sms करते : हाय बेबी
मुलगा: हाय जान .........(sendi
ng failed)
मुलगी : आर यु देयर ?? ...
मुलगा: yes yes..आहे मि इथे बोल
ना .....(sending failed) मुलगी: आर यु इग्नोरिंग मि ओर
व्हाट??:X
मुलगा: हनी..नाही ग, आहे
मि इथेच बोल....(sending
failed)
मुलगी: इट्स ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू माझ्याशी कधीच !! :@
मुलगा: नाही बोलनार जा निघ
चल शेंबडे काळी म्हैस........
(message sent !!!)

See More
Marathi Jokes added a new photo.
No automatic alt text available.

पक्या :- बाबा ...एक good news आहे....
बाबा :- काय ??
पक्या :- तुम्हाला माहित आहे, तुम्ही म्हणाले होते कि जर तू Exam मध्ये पास झाला तर मी तुला ५००० रुपये देईल..!
बाबा :- हो आठवते...
पक्या :- Enjoy करा बाबा मी तुमचे ५००० रुपये वाचवले...हुर्रे...!

मुलगा आणि मुलगी चाटिंग करत असतात.....

मुलगा :- hmm (मुद्दाम)
मुलगी :- hmmmm...
मुलगा :- hmmmmmmmm......
मुलगी :- hmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm......
मुलगा :- इतका मोठा hmmm करतेस......... म्हैस आहेस काय???

See More

Solve the case ?
जरा बुद्धीला चालना द्या बरं .....!

एका माणसाचा खूण झाला
Sunday...
7 jan, 2007 वेळ दुपारची

...
त्याच्या बायकोने पोलिसांना बोलावले
पोलीस चौकशी चालू झाली

बायको : सर,मी झोपलेली होते खुण झाला तेव्हा .
स्वयंपाकी : मी जेवण तयार करत होतो.
माळी : मी फुलांना पाणी देत होतो.
नौकर : मी पोस्ट ऑफिस ला गेलो होतो .
मुल : आम्ही खेळत होतो.
शेजारी :आम्ही लग्नाला गेलो होतो .
पोलीस नी लगेच आरोपीला अटक केली

Reply कोण असेल खूणी ...??

See More
Marathi Jokes added a new photo.
No automatic alt text available.
Marathi Jokes added a new photo.
No automatic alt text available.

एकदा " ती " त्याला विचारते : "या जगात वजन, उंची, गती ,अंतर हे सगळे मोजायला एकके आहेत...
जसे कि आपण वजन kg मध्ये मोजतो, अंतर km मध्ये मोजतो......
पण .
प्रेम
विश्वास ...
मैत्री
सुख
दुख
हे सारे मोजायला कही खास प्रमाण नही रे " ? असा का असता ?
तो क्षणभर विचार करतो आणि तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात पाहतो
आणि म्हणतो
"हे बघ
.
.
.
.
.
.
.
बोर करायचा असेल तर घरी जा" ......................!

See More