




- Pune City PoliceRegierungsinstitution
- Murlidhar MoholPolitiker/in
- Transportservice
- Regierungsinstitution
- Pune Smart CityStadtinfrastruktur
- Mehr anzeigentriangle-down
करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून अवघ्या काही दिवसांत पुणे स्मार्ट सिटीने हे कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये आवश्यक यंत्रणा सज्ज केली आहे. येथे वॉर रूमचे स्वरुप आले आहे. या लढाईत स्वयंस्फूर्तीने योगदान देणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम! मनःपूर्वक अभिवादन! आपण ही लढाई नक्कीच जिंकणार, करोना हरणार.
Within a few days of diagnosis of #COVID positive, Pune Smart City transformed its Smart Command & Control Center into a war room to fight the #WarAgainstVirus
#coronavirus #corona #IndiaFightsCorona #WipeCorona #CoronaPune #SmartPune #Pune

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी इनलॅक्स बुधरानी व पूना हॉस्पिटल यांनी पुणे महापालिकेशी सामंजस्य करार केला आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांची मान्यता व अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
#coronavirus
There is no drinking ...water facility yet.
The shed constructed is leaking from multiple places.
Electricity keep tripping off.
Please have a look at it. And avoid doing this quality work. Mehr anzeigen

















































